झिंगझिंगाट
हे उरात होती धड धड
लाली गालावर आली
अन अंगात भरलं वारं
ही प्रीतीची बाधा झाली
आर उरात होती धड धड
लाली गालावर आली
अन अंगात भरलं वारं
ही प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधीर झालोया
अन तुझ्याचसाठी बनून मजनू मागे आलोया
अन उडतोया बुंगाट, पळतोया चिंगाट रंगात आलोया
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी Initial Tatoo न गोंदल
आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी Initial Tatoo न गोंदल
हात भरून आलोया…. आ… आ… आ…
हात भरून आलोया, लय दुरून आलोया
अन करून दाढी, भारी Perfume मारून आलोया
अग समद्या पोरात म्या लय जोरात रंगात आलोया
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
समद्या गावाला झालीया माझ्या लग्नाची घाई
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई
समद्या गावाला झालीया माझ्या लग्नाची घाई
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई
आता तराट झालूया
आता तराट झालूया, तुझ्या घरात आलोया
लय फिरून बांधा, वरून कल्टी मारून आलोया
आग ढिनच्यॅक जोरात Techno वरात दारात आलोया
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
Zingaat Lyrics Song Download PDF
Song : Zingaat
Music by Ajay – Atul
Singer Ajay Gogavale