युगत मांडली लिरिक्स इन मराठी
आरं दुश्मन आसु दे गनीम आसु दे
किती बी हुशार…
आसु दे कि
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लागना पार
गनिमाची ती मती गुंगली
सिद्दीची मग बुद्धी खुंटली
पन्हाळगडी ही गोष्ट रंगली
शिवरायांनी ‘युगत मांडली’
बहिर्जी नाईक सांगतायत राजांच्या युक्तीची गोष्ट ‘युगत मांडली’ या कूट भारूडातून.
‘युगत मांडली’ पावनखिंड चित्रपटाचं पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं. पाहा
शेअर करा …
Yugat Mandli Lyrics Song Download PDF
Yugat Mandli Lyrics Song Download Notepad
Song : Yugat Mandli
Music: Devdutta Manisha Baji
Vocals: Avadhoot Gandhi, Haridas Shinde
Lyrics: Digpal Lanjekar