Skip to content

येड्यावानी करतय – Yedyavani Kartay Lyrics in Marathi | Naadkhula Music

  येड्यावानी करतय लिरिक्स इन मराठी

  ह्यो जीव गुंतला तुझ्यामंदी
  हो तूच तू ग माझ्या मनामंदी
  काय ठाव राहीना, ह्यो जीव जाईना
  म्या रंगलो ग राणी तुझ्या रंगामंदी,

  कसा सांगू, कुना सांगू
  देवाला तुला मागू
  तुझं सपान पडतय ग
  असं पहिल्यांदा घडतय ग

  मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
  ह्यो येड्यावानी प्यार तुला करतय ग
  मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
  ह्यो येड्यावानी तुझ्यावरी मरतय ग

  तुझ्या इश्काच वार, भिनल ग अंगात
  बेरंग जिंदगानीआली ग रंगात
  येड्यावानी बडबडतो
  तुझ्यासाठी तळमळतो

  होते ग धडधड माझ्या काळजात
  तू माझ्याकडे पाहीन, मी तुझ्या कडे पाहीन
  तु बघुन मला हसशील, मी हळूच रुसून जाइल
  या काळजावर रानी तुज नाव टीपून हाय
  तू बोलशील नाही तिथ जीव निघून जाईल

  ओ… ओ…

  या दिलामंदी काहितरी घडतय र
  ह्यो येड्यावानी प्यार तुला करतय र
  मन येड्यावानी येड्यावानी करतय र
  मन येड्यावनी प्यार तुला करतय र

  येड्यावानी येड्यावानी करतय ग
  येड्यावानी तुझ्यामागे पळतय ग
  येड्यावानी येड्यावानी करतय ग
  येड्यावानी प्यार तुला करतय ग

  लागलीया गोडी तुझी
  जीवापार ओढ तुझी
  रहावना तुझ्याविना
  हवी मला जोड तुझी

  सांज की पहाट, काहि नाही यात
  तुझ्यात आलोया ग
  करतं बेभान, तुझ ग सपान
  दिवाना झालाेया ग

  कशी तुझी याद, माझ्या या मनात
  घर करते
  जिवापार रानी तुझ्याशी प्यार केलया ग

  मन येड्यावानी तुझ्यासाठी रडतय ग
  मन येड्यावानी तुझ्यामाग पळतय ग
  मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
  ह्यो येड्यावानी प्यार तुला करतय ग

  Yedyavani Kartay Lyrics Song Download PDF

  Yedyavani Kartay Lyrics Song Download Notepad

  Song : Yedyavani Kartay
  Singer: Sanju Rathod & Sonali Sonawane
  Lyricist/Composer: Sanju Rathod
  Music: Gaurav Rathod
  Recorded : Jagdish Bhandge & Viraj Daki

  Music Video of Yedyavani Kartay Marathi Song