=== राया === गुंतला तुझ्यात हा जीव बावरा पिरमाचा सार छेडी हा गारवा रे सख्या... पिरमाचा सार छेडी हा गारवा जीव माझा तुझ्या मंदी श्वास तुझा ऊरा मंदी झाले आम्ही वेडे राया तू माझी जिंदगानी रे राया माझा... First time तुला जवा भेटला सुर हा नवा मनी तू छेडला... First time तुला जवा भेटला सुर हा नवा मनी तू छेडला... नसता जरी जवळी तू रहा... तुझाच भास हा होऊ लागला जीव माझा तुझ्या मंदी श्वास तुझा ऊरा मंदी झाले आम्ही वेडे राया तू माझी जिंदगानी रे राया माझा... रोज याद ही तुझी र छळते जगन तुझ्याविना अधुरं वाटते... रोज याद ही तुझी र छळते जगन तुझ्याविना अधुरं वाटते... असला जरी दूर तु संजना फिकीर ही तुझी मला सतावते तुझ्याविना जगु कसा का अर्ध्यावरी मला सोडला तुझ्या विना हाय मी अधुरा... जीव माझा तुझ्या मंदी श्वास तुझा ऊरा मंदी तुकडा तु काळजाचा माझी जिंदगानी... www.lyricsgane.com