वेलेंटाइन चे दिसाला
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला….
जीव माझा तुझ्या मधे गुंतला
कोळीवाऱ्याची हाय ही बला
नखरा तुझा श्रीवल्ली वानी
मी हाय तुझा पुष्पा…
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला…
मी टॉल.., तु शॉट
क्लास दिसतोय तुझा सनग्लास
पोरी तुझे प्रेमाचा येर मला लागलंय
तुझे दिलान जागा दे आज
मी टॉल.., तु शॉट
क्लास दिसतोय तुझा सनग्लास
पोरी तुझे प्रेमाचा येर मला लागलंय
तुझे दिलान जागा दे आज
तुझे साठी पोरी पागल दिवाना मी
नाय आलीस तर होईल सयाना मी
करतोया मिस पोरी दे मला किस तु
भेट मला मरीन ला…
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला
दिलं माझा केला
हा केलास तु चोरी…
प्रेमाची कदर तु कर ना थोडी
दिलं माझा केला
हा केलास तु चोरी…
प्रेमाची कदर तु माझे कर ना कर थोडी…
रातानु निंद ना आवे
चैन मेरा खों जावे
क्या हाल हूआ है दील का
अब मुझको तुही बता दे
रातानु निंद ना आवे
चैन मेरा खों जावे
क्या हाल हूआ है दील का
अब मुझको तुही बता दे
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला
वेलेंटाइन चे दिसाला
पोरी येशील का मला भेटाला
Red Rose तुला देऊनी
नेणं गारीवं माझे फिराला…
Valentine Che Disala Lyrics PDF Download
Valentine Che Disala Lyrics Notepad Download
Song : Valentine Che Disala
Singer – Crown J
Lyrics – Crown J
Music – Crown J
Mixing Mastering – Crown J