Skip to content

वैशाख महिन्यात लगीन करू | Vaisak Mahinyat Lagin Karu Lyrics in Marathi – Nitesh Bundhe

वैशाख महिन्यात लगीन करू

वैशाख महिन्यात लगीन करू लगीन करू
दोन वासाची झोपी बाधु झोपी बाधु

अरे माझे निरुन नको तू खाबरु
अरे माझे निरुननको तू खाबरु

बाप नाही मटला तरी लगीन करू लगीन करू
दोन वासाची झोपी बाधु झोपी बाधु

समझायु आपु तुज़हे बापाला जन्मो जन्मी चा नाता आपला
समझायु आपु तुज़हे बापाला जन्मो जन्मी चा नाता आपला

अशी चिन्ता करूँ मणि टेन्सन धरुन असे
अशी चिन्ता करूँ मणि टेन्सन धरुन असे

आता नको रडु मागे नको वडु
आता नको रडु मागे नको वडु

आई नाही मटली लगीन करू लगीन करू
दोन वासाची झोपी बाधु झोपी बाधु

समजायु आपे तुझे आई ला एक मेकान चे जीव गुंतून राहिला

अशी चिन्ता करूँ मणि टेन्सन धरुन असे
अशी चिन्ता करूँ मणि टेन्सन धरुन असे

हात नको शोडु सात नको शोडु
हात नको शोडु सात नको शोडु

भायु नाही मटला तरी लगीन करू लगीन करू
दोन वासाची झोपी बाधु झोपी बाधु

अरे माझे निरुन नको तू खाबरु
अरे माझे निरुननको तू खाबरु
बाप नाही मटला तरी लगीन करू लगीन करू
दोन वासाची झोपी बाधु डोपी बाधु

Vaisak Mahinyat Lagin Karu Song Download PDF

गीतकार / गायक :- नितेश बुंधे
कलाकार: नितेश बुंधे व रविना सबनीस
संगीत संयोजक :- बबलू पाटील , डी. जे अक्षय , आत्माराम पाटील
मिक्स मास्टर :- डी.जे अक्षय

Music Video of Vaisak Mahinyat Lagin Karu Nitesh Bundhe