तुझा नाद
रूपानं साधी तू मनानं भोळी
पडलो मी पोरी तुझ्या प्रेमानं
रूप तुझं पोरी लय दिसायला भारी
घायाळ झालो तुझ्या रुपानं
रूपानं साधी तू मनानं भोळी तू
पडलो मी पोरी तुझ्या प्रेमानं
रूप तुझं पोरी लय दिसायला भारी
मी घायाळ झालो तुझ्या रुपानं
True लव्ह पोरी तुझ्यावर करतंय
तुझ्या साठी हा जीव तळमळतंय
True लव्ह पोरी तुझ्यावर करतंय
तुझ्या साठी हा जीव तळमळतंय
तुला सांगू कसं समजाऊ कसं
कसं होतंय माझ्या काळजानं गं
तुला सांगू कसं समजाऊ कसं
कसं होतंय माझ्या काळजानं गं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
गोरी गोरी पान पोरी दिसायला छान
माझ्या दिलाला तुनी भुलवलंय
आता तूच माझी परी
तुला बनविणं राणी
हे मनात पक्कं ठरवालय
गोरी गोरी पान पोरी दिसायला छान
माझ्या दिलाला तुनी भुलवलंय
आता तूच माझी परी
तुला बनविणं राणी
हे मनात पक्कं ठरवालय
तुझ्या साठी हे मन माझं झुरतंय
तुझ्या माग हे मन माझं पळतय
तुझ्या साठी हे मन माझं झुरतंय
तुझ्या माग हे मन माझं पळतय
चढली माझ्या वरी तुझी जादू अशी
हाय नशा तुझ्या इशकानं ग
चढली माझ्या वरी तुझी जादू अशी
हाय नशा तुझ्या इशकानं ग
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
फक्त ओठावर तुझं नाव रे
तुझं नाव असणार हाय
फक्त ओठावर तुझं नाव रे
तुझं नाव असणार हाय
तुझ्या साठी जगणार हाय
तुझ्या साठी मरणार हाय
किती प्रेम मी करते तुझ्यावर
आज मी तुला सांगणार हाय
मी तुझी दिवाणी हाय
तुझ्या हृदयात राहणार हाय
True लव्ह मी तुझ्यावर करतंय
तुझ्यासाठी हा जीव तळमळतंय
होतंय जसं मला होतंय तसं
राजा पडले तुझ्या प्रेमानं र
तुला होतंय जसं मला होतंय तसं
राजा पडले तुझ्या प्रेमानं र
तुझा नाद हा लागला मनाला
पोरा वेडी झालेया तुझ्या नादानं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरा वेडी झालेया तुझ्या नादानं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
तुझा नाद हा लागला मनाला
पोरी वेडा झालोया तुझ्या नादानं
Tujha Naad Lyrics Song Download PDF
Tujha Naad Lyrics in Marathi Notepad Download
Song Credits :
Song : Tujha Naad
Singers : Keval Walanj, Sonali Sonawane
Lyrics & Composition:- Yatin Vadhan
Music Arranged, Produced and Directed by Sanket Gurav