Sangava Aalaya Lyrics in Marathi
Marathi Lyrics
Sangava Aalaya Lyrics in Marathi
कधीच नाही चुकली गं,
तुझ्या या भक्तांची वारी!
साऱ्याची माथी झुकली गं,
आई तुझ्याच दरबारी!
आज उधळू दे…भंडारा!
लावू विजयाचा…अंगारा!
तू..जगताची… कैवारी…
विस्तारी… उध्दारी…
आदीमाया गं अंबे!
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
अंबे!
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
अंबे!
अंतरा:
दुष्टाना गाडाया,
दे आज अखंड भक्ती,
असुरांना फाडाया,
दे लाख हातांची शक्ती,
तूच धावून ये, सत्वार,
घे या लेकरांचा कैवार…
आज आभाळात हुंकार,
तुझ्या नावाचा घुमलाय अंबे…
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
अंबे!
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
सांगावा आलाय,
अंबे!