रूप साजर लिरिक्स इन मराठी

समध येगळचं वाटतयं
भलतं सलतच भासतय तू,
तुझी मला वाट दे हा
हातामंधी हात दे,

आपसुक पैंजनाची साद
ह्या काणी वाजती,

ग्वाड लागलं, उरी भीनलं
रूप साजर मनीं बसलं,
गंध भरलं वारं फिरलं
रूप साजर मनीं बसलं,

तुझ्यापुढं मन माझं हरलं
गाठ ही तुझ्याशी बांधली आहाहा
सपनात पाहिलं मी डोरलं,
मेहंदी हातात रंगली आहाहा
सूर सनईचे वाजे मनामंधी या
पिरमाची बाधा ही लागली,

ग्वाड लागलं, उरी भीनलं
रूप साजर आज फुललं,
गंध भरलं वारं फिरलं
रूप साजर मनीं बसलं,

धाकधुक जिवाची या वाढली
डोळ्या मोहर तू दिसता गं,
जन्माचा धागा जोडना तू
जागा तुझी माझ्या काळजात,

लागर कशान नभ झालया आता
पिरमाची बाधा ही लागली..

ग्वाड लागलं, उरी भीनलं
रूप साजर मनीं बसलं,
गंध भरलं वारं फिरलं
रूप साजर मनीं बसलं,

ग्वाड लागलं, उरी भीनलं
रूप साजर मनीं बसलं,
गंध भरलं वारं फिरलं
रूप साजर मनीं बसलं,

ग्वाड लागलं, उरी भीनलं
रूप साजर मनीं बसलं,
गंध भरलं वारं फिरलं
रूप साजर मनीं बसलं.

Roop Sajar Lyrics Song Download PDF

Roop Sajar Lyrics Song Download Notepad

Song : Roop Sajar
Singers : Harshavardhan Wavre & Sneha Mahadik
Music : Vijay Bhate
Lyrics : Rahul Kale

Roop Sajar Marathi Song