Skip to content

मी उडनछु Mi Udanchhoo Lyrics in Marathi PDF Download Song New Marathi Gana

  मी उडनछु लिरिक्स इन मराठी

  लव्ह माझं तूच तू
  जीव माझा तूच तू
  तुझासाठी क्रेझी
  झालो ग

  हो गोडवाली स्माईल तू
  बिऊटीफूल फ्लावर तू
  तुझा मध्ये गुंतलोया ग

  हो धड धड धडकणार
  काळीज माझं तूच तू
  श्वास असा वेगळा नि तू

  अवचित अडकणार
  भावना हि तूच तू
  दिलाचा रोग माझा तू

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू उडन छू

  लिरिक्स मराठी

  हो गोल मोल माझी परी तू
  तुझविणा जीव राहीना
  दिसती मला ग जवा तू
  मन चाऱ्याव राहीना

  हो तुझं ते रुसणं
  हलूच हसणं
  फील होत तुझं
  ते रूप ग

  कधी जीवापाड
  कधी कधी थोडं
  कळंना मला तुझा
  प्यार ग

  तुला पाहताना जीव
  कसा सावरू
  तुझी माझी लव्हस्टोरी
  झालिया सुरु

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू

  तुझा पिरमात झालोया मी ग
  उडन छू उडन छू

  तुझं ते रूप न्यारं
  भरलं मनामंदी
  जिवलग माझा
  तू सखा

  हळवा जीव माझा
  गुंतला तुझंमंदी
  काळज यो तूच
  चंद्रचा

  तुझीच मी माझा
  राहशील तू
  मिठीत घे आता
  नको ना करू

  मधाळ प्रेमाचं
  गोड मन तू
  औंदान चल
  लगीन करू

  तुझा पिरमात झालेय मी र
  उडन छू

  तुझा पिरमात झालेय मी र
  उडन छू

  तुझा पिरमात झालेय मी र
  उडन छू उडन छू

  Mi Udanchhoo Lyrics PDF Download

  Mi Udanchhoo Lyrics Notepad Download

  Song : Mi Udanchhoo
  Singers : Javed Ali & Sonali Sonawane
  Music & Lyrics : Prashant Nakti

  Mi Udanchhoo Marathi Song

  mi udanchhoo song download mp3 pagalworld