Mi Single Marathi Song Lyrics sung by Keval Walanj & Sonali Sonawane is a Popular Marathi Album Song of 2022. The song lyrics are written and composed by Prashant Nakti. In this post, you will find the lyrics and the music video of Mi Single Marathi Song featuring Gauri Pawar (Bindhast Mulgi), Nick Shinde & Ritesh Kamble.
Mi Single Lyrics in Marathi
मी सिंगल
काय मौसम काय झाडी काय डोंगर
तरीपण तुमचा भाऊ हाय सिंगल
काय मौसम काय झाडी काय डोंगर
तरीपण तुमचा भाऊ हाय सिंगल
हो – हो हो, हो हो हो हो
हो – हो हो, हो हो हो हो
हो – हो हो, हो हो हो हो – हो (X2)
गाऱ्हाण घालतो मी जेव्हा तुझ्या पाई
प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपू दे
चमत्कार कर तू मला लागली या घाई
एकदा तरी पोरीन भाव मला देवू दे
रोमॅंटिक मौसम आला
सोबतीला नाही कुणी
प्रेमाच्या पावसात भिजायाला पोरगी दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
येता जाता दिसते ती
गालामध्ये हसते ती
पाहतांना तिला माझ भान का हे राहे ना
Cutie Cutie दिसते ती
मनामध्ये रुजते ती
आस पास नसतांना भास तिचा जाईना
भाव ती देत नाही
Attitude चेहऱ्यावर
तरीपण आपल्याला तीच पाहिजे
काय ती दिसते राव
लाखामध्ये एक जणू
तिच्यासंग लाइफ आपली सेट पाहिजे
देवा सेट पाहिजे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
कुठ कुठ शोधू त्याला
वाट त्याची पाहू किती
देवा कुठे हाय माझा जोडीदार तो
असावा दिलदार
मनाने साधा भोळा
सांग देवा कधी कुठ भेटणार तो
माझ्यासाठी Caring तो
Loving थोडा असावा
आतातरी सिंगल चा Tag हटू दे
हाये तो लयभारी
भिडतो रे तो मनाला
ये ना तू साजणा हात हाती दे
तू हात हाती दे
मी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे
मी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे
Mi Single Song Details
Song | Mi Single |
Singer | 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐖𝐚𝐥𝐚𝐧𝐣 & 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 |
Lyrics | 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 |
Music | 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯 |
Music Label | Naadkhula Music |