Skip to content

मी नादखुळा लिरिक्स इन मराठी | Mi Naadkhula Lyrics in Marathi – 𝐀𝐝𝐚𝐫𝐬𝐡 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞, 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞

मी नादखुळा लिरिक्स इन मराठी

काळजात वाजली हि रिंग तिच्या पिरमाची
मनाला काही सुचना
डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची
डोळ उघडून दिसना

देवा तू एकदा ऐकशील का
देवा तू एकदा ऐकशील का
मला पावशील का
तिला सांगशील का

तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

मरतो मी तुझ्यावर
तूच माझ जीवन सार
पाहतो मी फोटो ला सारखा तुझ्या ग

मागतो मी देवाम्होर
मिळू दे ग तुझा प्यार
जिंदगी भर साथ मला देशील का र

नवी …… करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिक्र कशाला
दुनियाची ग

ये ना ग तू जवळ
इश्क तू जाहीर कर
लव यु बोल तू
भिडवू नजर

सांग तू होशील का माझी लवर
देवा पावशील का
तिला सांगशील का
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग

ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग

झुंजू मुजु पहाटेला
देवळाच्या वाटेला
साजना मला तू भेटशील का

भुलला तू रुपला
माझ्या गोऱ्या रंगाला
बायको तुझी मला करशील का
पानाफुलांना हि कळलय
प्रेम माझ
तुला कधी र कळणार
काळीज फात्ल र
पाहुनी रूप तुझ
नाचतया सार शिवार

माझ प्रेम सार दाही दिशा
देवा पावशील का
त्याला सांगशील का

त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा
त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा

तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

Mi Naadkhula Song Lyrics PDF Download

Song : Mi Naadkhula
Directed By 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
Produced By 𝐍𝐢𝐤𝐡𝐢𝐥 𝐍𝐚𝐦𝐢𝐭 & 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢
Starring : 𝐕𝐢𝐬𝐡𝐚𝐥 𝐏𝐡𝐚𝐥𝐞 & 𝐏𝐫𝐚𝐭𝐢𝐛𝐡𝐚 𝐉𝐨𝐬𝐡𝐢
Singers : 𝐀𝐝𝐚𝐫𝐬𝐡 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞, 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞
𝐀 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 Musical

राजकारणापासुन प्रेमापर्यंतचा एक प्रवास
चिंब पावसातली, नादखुळा 𝐋𝐨𝐯𝐞𝐬𝐭𝐨𝐫𝐲

Music Video of Mi Naadkhula Marathi Song