Skip to content

माझ्या दिलाचो | Majhya Dila Cho Lyrics in Marathi – Chaitanya Devadhe

माझ्या दिलाचो लिरिक्स इन मराठी

माझ्याकडं बघतंया खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून…

ओंजळीत लपलंया जिवापाड जपलंया
आलं कसं, माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून
तुझ्याविना कसा करू प्रेमाचा मी सामना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना…

माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
पार्ट हाय इकायचो घे ना घे ||२||

आता तुझ्या मनामंदी शिरावं
आणि तिथे मन मंदीच उरावं
मनानं आता जरा जरा आत मुरावं
दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना…

माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
पार्ट हाय इकायचो घे ना घे ||२||

आता तुझ्या मागं मागं फिरावं
सारं काही तुझ्या नावावर करावं
तुझ्या संग जगावं नि तुझ्याविना मरावं
तुझ्यामध्ये गुंतल्या रे माझ्या साऱ्या भावना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना…

माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
पार्ट हाय इकायचो घे ना घे ||२||

Majhya Dila Cho Lyrics Song Download PDF

Song : Majhya Dila Cho
Singer – Chaitanya Devadhe
Music – Pankajj Padghan
Lyrics – Yo ( Sachin Pathak)
Star Cast – Abhay Mahajan, Deepti Sati

Music Video of Majhya Dila Cho

Majhya Dila Cho Lyrics images Download Free

Majhya Dila Cho Lyrics images Download Free