Skip to content

माझी नवरी Majhi Navri Lyrics Song Marathi PDF Download Free | New Marathi Song Sonali Sonawane

माझी नवरी लिरिक्स इन मराठी

तुझ्या इश्कात माझ्या प्रितीची
नौका दर्यान नेशील का..
तुझ्या नावाचं माझ्या नावाचं
रानी परमीट घेशील का..
माझ्या दिलात येशील का..
माझी नवरी होशील का..

दिसते लाखात तुच प्यारी
तुझ्या परी जगी कोण नाही
करीन तुलाच माझी बायको
केली मनाशी गो तयारी
तुझा husband ग साऱ्यात
राणी मला निवडशील का

माझ्या दिलात येशील का..
माझी नवरी होशील का..

तुझ्यासाठीच र सजुन मी
पोरा पुढं पुढं तुझ्या करते
हाय फिक्स र तु दिलात माझ्या
true love तुलाच करते
पोरा माझ Single स्टेटस
तु Commited करशील का

माझ्या दिलात येशील का
माझा Hubby तु होशील का..
माझ्या दिलात येशील का
माझा नवरा होशील का

माझ्या दिलात येशील का..
माझी नवरी होशील का..

Majhi Navri Lyrics Song Download PDF

Majhi Navri Lyrics Song Download Notepad

Song : Majhi Navri
Singers – Sonali Sonawane and Keval Walanj
Music Composer – Keval Walanj and Michael 750 (Sandip Soyam)
Lyrics – Michael 750 (Sandip Soyam)

Majhi Navri Marathi Song