माझी मैना लिरिक्स इन मराठी
तिचे ओठ गुलाबी
करी थर्र थर्र थर्र,
तिचे नैन शराबी
चढ़े सर्र सर्र सर्र,
तिची जुल्फे ही उड़ती
अशी भूर्र भूर्र भूर्र,
तिची चाल नवाबि
कशी तुर्र तुर्र तुर्र,
हो तिची दुनिया ही न्यारी,
तिची स्टाईल पुराणी
जशी आहे मनाची राणी,
कधी राउंड राउंड फ़िरे,
साउंड लाऊड लाऊड करे
ति गाते मर्जिची गानी,
आली लाली गाली,
हो माझी मैना आहे निराली
माझी मैना आहे निराली,
दिलफेल सारे मागे माझ्या
माझ्या दिलाचा तुरं राजा,
दिलफेल सारे मागे माझ्या
माझ्या दिलाचा तुरं राजा,
कोवळी नाजुक चंद्रकोर
रूपेरी नखरे वाली नार,
दिलफेल सारे मागे माझ्या
माझ्या दिलाचा तुरं राजा,
कोवळी नाजुक चंद्रकोर
रूपेरी नखरे वाली नार,
केसात माझ्या अबोली
याची मैना आहे निराली
याची मैना आहे निराली,
ती रुसता जीव हा
कळवळ कळवळ,
तिच्या हसन्यासाठी
धडपड धडपड,
तीच स्मित स्पंदनी
धड़धड़ धडधड़,
हो तिची चाहुल होता
गड़बड़ गड़बड़,
ति सोळा वर्षाची
कोवळ्या स्पर्शाची,
चांदन माखून आली
तीच पैंजन वाजे
दिल झूमझूम नाचे
हर धड़कन
में है कव्वाली,
आली लाली गाली
हो माझी मैना आहे निराली,
माझी मैना आहे निराली
माझी मैना आहे निराली.
Majhi Maina Lyrics in Marathi Song Download PDF
Majhi Maina Lyrics in Marathi Song Download Notepad
Song : Majhi Maina माझी मैना
Singers : Yogita Godbole , Nitin Kute
Music : Amol Date – Nitin Kute
Lyrics : Nitin Kute , Prashant Tidke