माझी बाय गो लिरिक्स इन मराठी
मेरा रब है तू
मेरा सब है तू
मेरी आखो मे तुझको भिगोया है
इबादत तू इनायत तू
मैने सासो मे तुझको पिरोया है
गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझे काळजाचा तुकडा तू हाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय
फिलिंग माझ्या मनान हाय
सांगू कस मी तुला गो बाय
माझ्या नजरेने जाणून घे
या प्रेमाला
तू माझे दिलान सजशील काय
प्रपोज accept करशील काय
माझ सरनेम हा लावशील काय
तुझ्या नावाला
तेरे पिछे हुआ मे सायको
तेरे पिछे हुआ मे सायको
तुझा हिरो मी हाय फाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय
माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची
माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची
मन हसताय तू र माझ
तुझा काळीज मी चोरनार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय
मला मिठीत घेशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय
Majhi Baay Go Lyrics Song Download PDF
𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :
Song : Majhi Baay Go
Singers : Keval Walanj, Sonali Sonawane
Lyrics & Music Compostion :- Prashant Nakti
Music : Prashant Nakti & Sanket Gurav