Skip to content

Hori Dilache Kinara Lyrics in Marathi PDF Song Download LyricsGane

Hori Dilache Kinara Lyrics in Marathi

तुफान उठलाय मनांन गं
पिरतीचा सुटलाय वारा
लाटा उसलती कालजातिरी
रुप तुझा दिसता न्यारा..

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा { धृ }

जशी समिंदराला ही आलियां भरती
तुझ्या पिरमाची राणी मला नशा ही चडती
माझ्या मनांन रुप तुझं भरलयं
तुझेसाठी हे मन तलमललंय..

अस पाहूनशी, डोला मारूनशी
करू नको यो मला इशारा ..

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा { धृ }

पुनवचं चांदन हे आभाली आलयं
तुझे पिरतीण साजनी मन चिंब झालयं..

मला कलतयं तुझे मनाचं
जीव गुतलाय तुझे दिलातं
लाज येतेया अरवी, देऊ कशी मी
पिरमाची तुला ही सातं….

समिंदराची लहर तु , राणी मी तुझा किनारा
हाती दे गं हात मला , शोभलं आपला जोरा
हाती दे गं हात मला, असा लाखात आपला जोरा…

Hori Dilache Kinara Lyrics Marathi PDF Download Song
Hori Dilache Kinara Lyrics Marathi Notepad Download Song

Hori Dilache Kinara Marathi Song