Chahul Lyrics in Marathi
सजल रूप तुझं रुजल बीज नव
उधान वार हसतंय
धजल तुझ्या म्होरं फसल आता खरं
पाखरा गत उडतय
जीव भारतोया , हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया , सारलया तुझ्या पिरमान……
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती
माझ्याकड पाहिना तू ,भरल येडं
पिरतीच्यापायी कशी लागली ओढ
तू माझी आस , हा धुंद भास
तूला पाहून मी वाट इसरलो
जीव भारतोया , हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया , सारलया तुझ्या पिरमान……
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती
नजरेत मावणा तू , दिसन तुझं
उरत न्हाई बघ सरला दिस
ती मंद चाल , ही साद घाल
तुझा होऊन मी भान हरवलो
जीव भारतोया , हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया , सारलया तुझ्या पिरमान……
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती
Music Video of Chahul Song Marathi
Song- Chahul (चाहूल)
Singer – Vijay Bhate
Music – Ashish-Vijay
Lyrics – Rahul Thorat
Music Arranged and Produced – DEEPP C
Mixed and Mastered – DEEPP C
Music Label – Marathi Musik Town