अधीर मन झाले लिरिक्स इन मराठी
अधीर मन झाले मधूर घन आले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधीर मन झाले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधूर घन आले
मी अश्या रंगाची मोती या अंगाची
केवड्या गंधाची बहरले ना
उमगले रानाला देठाला पानाला
माझ्या सरदाराला समजले ना
आला रे काळजा घाला रे
झेलला भाला रे गगनभरी झाली रे
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधूर घन आले
सोसला वारा मी झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी बहकले ना
गावच्या पोरांनी रानच्या मोरांनी
शिवारी सार्यांनी पाहिले ना
उठली रे हूल ही उठली रे
चालरीत सुटली रे मी लाजरी झाले रे
अधीर मन …
मधूर घन …
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
Adhir Man Jhale Song Lyrics PDF Download
SONG: Adhir Man Jhale
SINGER: Shreya Ghoshal
MUSIC DIRECTOR: Ajay -Atul
LYRICS: Gajendra Ahire