हुरपरी लिरिक्स इन मराठी
हे उठला प्रेमाचा तुफान काळजामंदी
फुटला माझ्या प्रीतीचा बाण
उठला प्रेमाचा तुफान काळजामंदी
फुटला माझ्या प्रीतीचा बाण
तुझ्या काळजात मी ग रुतनार हाय
तुझ्या हृदयात नाव माझ कोरणार हाय
काळजात मी ग रुतणार हाय
तुझ्या हृदयात नाव माझ कोरणार हाय
लावूनी लाली जरीची सारी
नेसून तू येशील काय
लावूनी लाली जरीची सारी
नेसून तू येशील काय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग माझी तू होशील काय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग लगीन तू करशील काय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग माझी तू होशील काय
जपून तू चल पोरी
खावू नको भाव पोरी
नजर माझ्याशी चोरू नको
नार तू नखर्याची
दिलाची राणी माझी
माझ्या प्रेमाला नाही तू बोलू नको
फेसबुक चा माझ्या मोबाईल चा
तुझ्या नावाने पासवड हाय
फेसबुक चा माझ्या मोबाईल चा
तुझ्या नावाने पासवड हाय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग माझी तू होशील काय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग लगीन तू करशील काय
कशाला लागतोस माग
सारा जमाना माझा दिवाना हाय
मला बोलतात चंद्राची कोर
हि मुंबई ची पोर तुला पटायची नाय
माझा नवरा असेल लाखात इक
त्याच्या रुबाब राजेशाही र
त्याला बघून पोरी बोलतील
त्याला बघून पोरी बोलतील
असाच नवरा पाहिजे र
पोरी समजू नको
मला साधा भोला
माझा रुबाब खतरा हाय
आपल्या पाठी हजारो पोरी फिदा
पन तूच मला पाहिजे हाय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग माझी तू होशील काय
माझ्या हृदयाची तू हुरपरी
सांग लगीन तू करशील काय
माझा आशिक तू माझा दिलदार
माझा नवरा होशील काय
सौभाग्याच लेन कपाली भर तू
साथ तू देशील काय
धरून हातात हात
साथ देणार मी राजा
संसारात जाऊ
तुझ्या नावाच डोरल
गळ्यात बांधून
इश्काची दुनिया पाहू
आपण इश्काची दुनिया पाहू